¡Sorpréndeme!

“लोकं Sanjay Raut यांच्याकडे करमणूक, जोकर म्हणून बघतात” - Girish Mahajan | BJP | Maharashtra

2023-04-06 361 Dailymotion

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

#SanjayRaut #GirishMahajan #UddhavThackeray #DevendraFadnavis #AdityaThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #MarathiNews #hwnewsmarathi